छोट्या रेणूकाचा कॉमेडी अंदाज | Renuka Deshpande and Rahul Deshpande | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

मराठी सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या मुलांसोबतचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.. कधी मुलांसोबत मजामस्ती करतानाचे व्हिडिओज ते पोस्ट करत असतात. तर कधी मुलांना नवनवीन गोष्टी शिकवताना ते दिसतात..गायक राहुल देशपांडे देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलगी रेणुकासोबतचे व्हिडिओज शेअर करत असतो.. त्यामुळे बाप-लेकीची धम्माल पाहण्यासाठी चाहते नेहमीच एक्साईटेड असतात.. त्यात स्टार किड रेणुकाचा Active अंदाज साऱ्यांनाच आवडतो...नुकताच राहुलनं रेणुकासोबतचा एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाये.. हा व्हिडिओ शेअर करण्याचं निमित्त म्हणजे छोटया रेणुकाचा वाढदिवस...
नुकतीच रेणुकानं ६ वर्षांची झालीये..पण आपण ६ वर्षाचे झालो यावर कॉमेडी क्वीन रेणूकाचा विश्वास बसत नाहीये.. ती या व्हिडिओमध्ये काही म्हणतेय तुम्हीच ऐका..
#lokmatcnxfilmy #RenukaDeshpande #RahulDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires